Satara News: कऱ्हाड-चिपळूण मार्ग तब्बल ४५ तासांनी खुला; दोन दिवस जागेवर उभी असणारी वाहने मार्गस्थ

Karad-Chiplun Route Reopens After 45 Hours; दोन दिवस जागेवर उभी असणारी वाहने मार्गस्थ झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा कारभार आणि ठेकेदार कंपनी व्यवस्थापनाने रस्ता रुंदीकरणाचा पावसाच्या तोंडावर दळणवळणावर परिणाम झाला.
"Karad-Chiplun route cleared after 45 hours; vehicles stranded for two days finally on the move."
"Karad-Chiplun route cleared after 45 hours; vehicles stranded for two days finally on the move."Sakal
Updated on

पाटण : मुसळधार पावसामुळे सोमवारी दुपारपासून बंद झालेली कऱ्हाड- चिपळूण महामार्गावरील वाहतूक तब्बल ४५ तासांनंतर सुरळीत झाली. वाजेगाव येथील नवीन पुलाच्या दोन्ही बाजूला आज सकाळी भराव टाकून रस्ता पूर्ववत सुरू केला. त्यामुळे दोन दिवस जागेवर उभी असणारी वाहने मार्गस्थ झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा कारभार आणि ठेकेदार कंपनी व्यवस्थापनाने रस्ता रुंदीकरणाचा पावसाच्या तोंडावर दळणवळणावर परिणाम झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com