Karad Crime: कऱ्हाड शहर पोलिसांची दमदार कामगिरी! पिस्टल विक्रीस आलेल्या चौघांना अटक; चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे जप्त

Four arrested for illegal pistol sale in Karad: बेकायदा शस्त्रविक्रीचा प्रयत्न हाणून पाडत कऱ्हाड शहर पोलिसांनी चार देशी पिस्टल, आठ जिवंत काडतुसे व दुचाकीसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करून चौघांना गजाआड केले.
Four Arrested in Karad for Illegal Firearms Trafficking; Pistols and Ammunition Seized

Four Arrested in Karad for Illegal Firearms Trafficking; Pistols and Ammunition Seized

esakal

Updated on

कऱ्हाड: देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी शहर परिसरात आलेल्या चौघांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेत अटक केली. शासकीय धान्य गोदाच्या पाठीमागील परिसरात काल सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. त्यात चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे व एक दुचाकी असा सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com