Pune Bengaluru Highway : कराड उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात! कोल्हापूर-पुणे मार्गावर उद्यापासून वाहनांची चाचणी; कधी होणार पूर्ण खुला?

Pune Bengaluru Highway flyover news : आता दुसऱ्या बाजूच्या कोल्हापूर–पुणे मार्गावरील लेनवर रविवारपासून हलक्या वाहनांची चाचणी वाहतूक सुरू होणार आहे.
When will Karad Flyover fully open?

When will Karad Flyover fully open?

esakal

Updated on

कराड (सातारा) : पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कराड येथील कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यान उभारण्यात आलेल्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले (Karad Kolhapur Naka Flyover latest update) आहे. या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाच्या कोल्हापूर–पुणे मार्गावरील लेनवर रविवारपासून (ता.२८) हलक्या वाहनांची चाचणी स्वरूपातील वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग विभागाने दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Karad Kolhapur Naka Flyover latest update
When will Karad Flyover open?
When will Karad Flyover open?
Karad traffic jam on Pune Bangalore Highway today
Marathi News Esakal
www.esakal.com