'I Love Karad' आयलँडसमोरील वाहतूक बदल भोवला; कोल्हापूर नाक्यावरील मार्ग बदलल्याने पुणे-बंगळूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, प्रशासनाचा ढिसाळ कारभार

Karad Traffic Diversion Creates Congestion at Kolhapur Naka : कराडच्या कोल्हापूर नाक्यावर वाहतूक मार्ग बदलल्याने वाहनचालक संभ्रमात आहेत. दिशादर्शक फलक नसल्यामुळे कोल्हापूर, सातारा आणि पुण्याकडून येणारी वाहने एकत्र येत असून वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
Kolhapur to Karad traffic route change

Kolhapur to Karad traffic route change

esakal

Updated on: 

कराड : कराड (जि. सातारा) शहराचे प्रवेशव्दार असलेल्या कोल्हापूर नाक्यावरुन शहरात येण्यासाठीचा नेहमीचा मार्ग बंद करुन त्याच्यापुढील 'आय लव्ह कराड' आयलॅण्डसमोरुन वाहतूक शहरात आणण्यासाठी मार्ग केला (Karad traffic diversion Pune Bengaluru Highway) आहे. गटरच्या कामासाठी करण्यात आलेल्या वाहतूक मार्गातील बदलाचे आवश्यक फलकही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कोल्हापूरकडून येणारी आणि सातारा-पुण्याकडून येणारी वाहने एकाच मार्गावर येत असल्याने वाहतुकीची पुन्हा कोंडी निर्माण होऊ लागली आहे. त्याकडे महामार्ग विभाग, वाहतूक पोलिस यांचेही लक्ष नसल्याने वाहनधारकांना निमुटपणे त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Bengaluru Highway to Karad City
Koregaon Road Traffic Update Concretisation Work From Powai Naka To Bombay Restaurant Chowk Leads To Traffic Congestion
Karad flyover Pune Bengaluru highway
Karad Pune Bengaluru Highway flyover
Marathi News Esakal
www.esakal.com