Satara Crime: जमिनीचा वाद पेटला अन्‌ भावकीतील युवकावर दांडक्याने हल्ला; उपचार सुरू असतानाच मृत्यू

Karad Land Dispute Turns Fatal 28 Year Old Man Dies After Attack: जमिनीच्या वादातून भावकीतील राग अनावर; लाकडी दांडक्याने बेदम मारहाण झालेल्या सूरज सूर्यवंशीचा उपचारादरम्यान मृत्यू, परिसरात तणावाचे वातावरण
Helgaon Karad Crime Land Dispute Leads To Stick Attack As 28 Year Old Suraj Suryawanshi Dies During Treatment

Helgaon Karad Crime Land Dispute Leads To Stick Attack As 28 Year Old Suraj Suryawanshi Dies During Treatment

esakal

Updated on

कऱ्हाड : जमिनीच्या वादातून भावकितील युवकाच्या खूनाची घटना घडली. हेळगाव (ता. कऱ्हाड) येथे आज सकाळी ही घटना घडली. जमिनीच्या वादातून भावकीतील युवकाला दांडक्याने बेदम मारहाण केली. सूरज भरत सूर्यवंशी (वय २८, रा. हेळगाव, ता. कऱ्हाड) असे मृत युवकाचे नाव आहे. बेदम मारहाण झालेल्या सुरजचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com