Solar power project : वीजबिल बचतीसाठी विंगला सौरऊर्जा प्रकल्प; ‘कराड मोटर्स’चे ग्रामपंचायतीस सहकार्य

Karad News : सीआरसी फंडातून मंजूर निधीतून इमारतीवर यंत्रणा बसवण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. वीज मीटर बसवण्याचे काम बाकी आहे. काम पूर्णत्वानंतर त्यातून वीज निर्मिती होणार आहे.
Karad Motors collaborates with Gram Panchayat for a solar energy project to reduce electricity costs and promote renewable energy.
Karad Motors collaborates with Gram Panchayat for a solar energy project to reduce electricity costs and promote renewable energy.sakal
Updated on

कोळे : विंग (ता. कऱ्हाड) येथील ग्रामपंचायतीने कार्यालयीन इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प बसवला आहे. कार्यालयीन वीज बचतीसह मासिक बिलचा खर्च टाळण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प उभारला आहे. उपसरपंच सचिन पाचुपते यांच्या विशेष प्रयत्नातून दोन लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पास कराड मोटर्स कंपनीच्या आर्थिक सहकार्यातून गती मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com