

Masked Burglars Create Fear in Karad Mundhe by Targeting Multiple Closed Homes as Police Examine CCTV Footage
esakal
-सचिन शिंदे
कऱ्हाड : घर बंद असल्याची खात्री करूनच चोरट्यांनी डाव टाकल्याचा संशय, तोंडाला मास्क आणि हातात ग्लोव्हज घालून परिसरात सावधपणे फिरणारे संशयित आणि एकापाठोपाठ एक बंद घरांना लक्ष्य करण्याची पद्धत... या घटनांमुळे कऱ्हाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुंढे गावात चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.