

Violent Clash at Preetisangam Ghat Over Molestation Allegations
Sakal
कराड : कराडच्या प्रीतीसंगम घाट परिसरात एका मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार राडा झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करावा यासाठी एका गटाकडून कराड शहर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी करण्यात आली आहे. पोलिसाकडून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून जमाव पांगवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.