Karad North Assembly Election : भाजप कऱ्हाड उत्तरमध्ये बंडखोरी रोखु शकणार का? शिवसेना शिंदे गटाचाही उमेदवारीवर दावा

कऱ्हाड उत्तर मतदारसंघात सातारा, खटाव, कोरेगाव आणि कऱ्हाड तालुक्यातील गावांचा समावेश होतो. त्यामुळे या मतदार संघाचे कार्यक्षेत्र हे चार तालुक्यांचे आहे.
Karad North assembly election interested candidate
Karad North assembly election interested candidatesakal
Updated on

कऱ्हाड - जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड उत्तर हा मतदार संघ. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून हा मतदार संघ जेष्ठ नेते (कै) पी. डी. पाटील आणि आमदार बाळासाहेब पाटील यांनी अभेद्य राखला आहे. या अभेद्य किल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपने रणनिती आखली आहे. त्यासाठी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्षपदच कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघातील धैर्यशील कदम यांच्याकडे देण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com