
कऱ्हाड: महिनाभरापासून प्रीतिसंगम बाग परिसरात वारंवार घोणस या विषारी साप दिसत आहेत. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सर्पमित्रांनी काल दिवसभरात दाेन घोणस पकडण्यात आल्या. त्यातील एक घाेणस जखमी असल्याने तिच्यावर सर्पमित्र मयूर लोहाना व सहकाऱ्यांनी उपचार केले.