Accused Escapes from Police Custody in Karad
कराड : गावच्या हद्दीत काल मंगळवारी रात्री ही घटना घडली. पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. अनिकेत प्रकाश लोहार (वय २३, रा. कोळे, ता. कराड) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीवरून समोर आली आहे.