Police Humanity: पुलाखाली हरवलेली ती.. अन् खाकीतील देवदूत; नावाच्या एका धाग्यावरून कऱ्हाड पोलिसांची कामगिरी; कुटुंबाकडे केले स्वाधीन..

Karad Police Reunite Lost Woman With Family After Night Rescue: अनोळखी शहरात पुलाखाली भेदरलेल्या तरुणीला कऱ्हाडच्या वाहतूक पोलिसांनी संयम, आपुलकी आणि प्रसंगावधानाने दिला आधार; स्थानिक सूत्रांच्या मदतीने शोधला भावाचा पत्ता आणि मध्यरात्री सुरक्षितपणे केली कुटुंबाकडे स्वाधीन
Lost Woman Found Alone Under Bridge At Karad Police Help Her Reconnect With Family Through A Single Important Clue

Lost Woman Found Alone Under Bridge At Karad Police Help Her Reconnect With Family Through A Single Important Clue

sakal

Updated on

कऱ्हाड: रात्रीचे साडेनऊ वाजले होते... कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावर वाहनांची वर्दळ सुरू होती. शेकडो वाहनांच्या दिव्यांनी परिसर उजळून निघाला होता. मात्र, पुलाखाली एक तरुणी मात्र अंधारात हरवून गेल्यासारखी बसली होती. अनोळखी शहर... मनात भीती... डोळ्यांत गोंधळ... आणि कुठे जायचे, कोणाकडे जायचे, याचा तिला पत्ताच नव्हता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com