Police Vehicle Fire : साताऱ्याकडे निघालेल्या पोलिस व्हॅनने कऱ्हाडमध्ये अचानक पेट घेतला; अग्निशमन दल आणि नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

Police Van Catches Fire in Karad, Six Police Personnel and Five Suspects Escape Safely : कऱ्हाडमधील भेदा चौकात संशयितांना घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. वाहनात पाच संशयित आणि सहा पोलिस कर्मचारी होते. सर्वांनी वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली. अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.
Police Van Catches Fire in Karad

Police Van Catches Fire in Karad

sakal

Updated on: 

कऱ्हाड: कऱ्हाड तालुका पोलिस ठाण्यांतर्गत विविध गुन्ह्यांतील संशयितांना घेऊन निघालेल्या पोलिस व्हॅनने गजबजलेल्या भेदा चौकात अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. अग्निशामक दलासह पोलिस, नागरिकांच्या तत्परतेने आग आटोक्यात आली.

Loading content, please wait...