Karad Traffic Jam : पुणे-बंगळूर हायवेवर कराडजवळ वाहतुकीचा बोजवारा, ट्रॅफिक जाम; कोल्हापूर नाक्यावर सव्वातीन किलोमीटरचा उड्डाणपूल ठरतोय डोकेदुखी, रस्ते कधी होणार मोकळे?

Why Traffic Congestion Increased Near Karad on Saturday : कराडमध्ये सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनधारकांना तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागत आहे.
Karad traffic jam on Pune Bangalore Highway today

Karad traffic jam on Pune Bangalore Highway today

esakal

Updated on

कराड (सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गादरम्यानच्या नांदलापूर ते कोल्हापूरनाका या तब्बल सव्वातीन किलोमीटर अंतरातील उड्डाणपुलाची उभारणी पूर्णत्वाकडे आली आहे. पूल सुरु होईपर्यंत वाहनधारकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्याअंतर्गत आज शनिवारी (ता. १३) दुपारी बारा वाजल्यापासून महामार्गावरील वाहतूक जाम (Karad traffic jam) आहे. कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाल्याने चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Karad Kolhapur Naka Flyover latest update
When will Karad Flyover fully open?
When will Karad Flyover open?
Karad Kolhapur Naka Flyover latest update
Marathi News Esakal
www.esakal.com