कऱ्हाड : तासवडे (ता. कऱ्हाड) येथील एमआयडीसीतील एका कंपनीतुन सहा कोटींवर रुपयांचे कोकेने पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांकडुन तपास सुरु असून यात पाच संशयीतांना ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही सुरु केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.