Prithviraj Chavan: कऱ्हाड दक्षिणच्या मतदार यादीत ५६ हजार संशयित दुबार नोंदी कशा? पृथ्वीराज चव्हाणांनी प्रशासनाला घेरले, ‘ती’ राजकीय चूक झाली..

Karad South Voter List Has 56000 Suspected Duplicate Entries: कऱ्हाड दक्षिणच्या मतदार यादीतील तब्बल ५६ हजार संशयित दुबार नोंदींवर पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रशासनाला जाब, बोगस मतदारांमुळे २०२४ चा निकालच बदलल्याचा आरोप
Prithviraj Chavan
Prithviraj Chavan

sakal

Updated on

कऱ्हाड: कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांत मोठ्या प्रमाणात दुबार, तिबार आणि त्यापेक्षाही अधिक वेळा नोंद झालेली नावे आढळली आहेत. या प्रकाराने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यंत्रणेने जर अशा बोगस नोंदींना खतपाणी घातले नसते, तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नक्कीच वेगळा लागला असता, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com