

Four Booked After Brutal Assault Case in Karad Taluka
Sakal
कऱ्हाड: चाकूचा धाक दाखवत युवतीवर अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तालुका पोलिस ठाण्यात पीडित युवतीने याबाबत फिर्याद दिली आहे. तिच्यावर अत्याचार करून संशयिताने तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आहे.