Bus Accident in Karad
esakal
कराड (सातारा) : नाशिकहून कोकणात सहलीसाठी गेलेली विद्यार्थ्यांची (Nashik Students Bus Accident) खासगी बस मंगळवारी पहाटे नाशिककडे परतत असताना कराड तालुक्यात अपघातग्रस्त झाली. वाटार गावाजवळ महामार्गावर झालेल्या या दुर्घटनेत सुमारे ३० ते ३२ विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.