
Karne Sisters after UPSC success: “Scroll your future, not reels” — A message inspiring thousands of aspirants across Maharashtra.
Sakal
खटाव : आजची पिढी मोबाईलमध्ये गुंतल्याने भरकटत आहे; परंतु तरुणांनी सोशल मीडियावर रील्स स्क्रोल न करता स्वतःचे चांगले भवितव्य स्क्रोल करणे गरजेचे आहे, असे मत यूपीएससी परीक्षेतून भारतीय सांख्यिकी विभागात वर्ग एकचे पद मिळविलेल्या डिस्कळ येथील दीपाली आणि रूपाली कर्णे या जुळ्या भगिनींनी व्यक्त केले.