Kas Plateau Flower Festival : कास पठारावरील फुले पाहण्यासाठी आता 200 रुपये शुल्क; पठारावर जाण्यापूर्वी जाणून घ्या Online Booking ची सोपी पद्धत

Kas Plateau Flower Festival 2026 : Entry Fee and Dates - कास पठारावर १ सप्टेंबरपासून फुलोत्सव सुरू होणार आहे. पर्यटकांसाठी २०० रुपये शुल्क, ऑनलाइन बुकिंग, शनिवार-रविवारी तीन हजारांची मर्यादा आणि मोफत बससेवेची सुविधा देण्यात येणार आहे.
Kas Plateau Flower Festival 2026 entry fee

Kas Plateau Flower Festival 2026 entry fee

esakal

Updated on

-अर्चना पवार

कास (जि. सातारा) : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावरील यावर्षीचा फुलोत्सव एक सप्टेंबरपासून सुरू होत असून यावर्षी कासची फुले पाहण्यासाठी पर्यटकांना प्रतिव्यक्ती दोनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी कास समिती व वन विभागाने हा निर्णय घेतला (Kas Plateau flower festival online booking 2026) आहे. बारा वर्षाच्या आतील मुलांना प्रवेश मोफत असणार असून त्यापुढील सर्वांनाच दोनशे रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com