Kas Plateau Flowers 2026 : कास पठारावर परदेशी पाहुण्यांची गर्दी! जपानी पर्यटकांनी घेतली फुलांच्या गालिच्यांची अनुभूती, निसर्गसौंदर्याने भारावले

Kas Plateau Blooms With Colourful Seasonal Flowers : कास पठारावर विविधरंगी फुलांचा बहर आला आहे. तेरड्यामुळे पठार लाल-गुलाबी दिसत असून, जपानी पर्यटकांनी भेट देत फुले, स्थानिक मार्गदर्शक आणि पर्यटनस्थळांची माहिती घेतली.
Kas Plateau Flowers 2026

Kas Plateau Flowers 2026

esakal

Updated on

-अर्चना पवार

कास : येथील पठारावर फुलांचे गालीचे चांगलेच बहरले असून, पर्यटक या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात पडत (Japanese Tourists Visit Kas Plateau) आहेत. कास पठारला जपानी पर्यटकांनी भेट देऊन येतील विविध रंगी फुलांची माहिती घेतली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com