Koyna Dam : कोयना जलाशयात पहिल्यांदाच आढळला 10 फुटी दुर्मिळ अजगर; वासोटा किल्ल्यासमोरच अजगर आढळल्याने पर्यटकांत उडाली खळबळ

Rare Indian Rock Python Sighted in Koyna Reservoir : कास परिसरातील कोयना जलाशयात दुर्मिळ भारतीय अजगर दिसल्याने पर्यटकांमध्ये कुतूहल वाढले असून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून स्थलांतर झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Rare Indian Rock Python

Rare Indian Rock Python

esakal

Updated on: 

कास (सातारा) : कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयात पर्यटकांना पहिल्यांदाच दुर्मिळ अजगर आढळून आला. हा महाकाय अजगर इंडियन रॉक पायथॉन प्रजातीचा (भारतीय अजगर) असल्याचे वन्यजीव तज्ज्ञांनी सांगितले. पर्यटकांनी जलाशयात पोहताना या अजगराचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा अजगर लगतच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या (Sahyadri Tiger Reserve) कोअर झोनमधून वासोट्याच्या दिशेने मुनावळे परिसरात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

uttarakhand snow leopard tourism.
Koyna Dam Area Records 2.4 Magnitude Earthquake
Koyna Dam water release 3983 cusecs latest update in Satara
Sambhar and Fawn Captured on Camera
Marathi News Esakal
www.esakal.com