Satara ZP Result 2026 : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे खंदे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांना होमग्राऊंडवर धक्का; पत्नी अर्चना रांजणे यांचा 180 मतांनी पराभव

Satara Zilla Parishad Election Result 2026 : सातारा जिल्हा परिषद गटात अटीतटीच्या लढतीत अर्चना रांजणे यांचा 180 मतांनी पराभव झाला असून कविता ओंबळे विजयी झाल्या आहेत.
Satara Zilla Parishad Election Result 2026

Satara Zilla Parishad Election Result 2026

esakal

Updated on

कास (सातारा) : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinhraje Bhosale) यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू सहकारी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांना आपल्या कुसुंबी गटात मोठा धक्का बसला असून कुसुंबी गटातून त्यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांचा अवघ्या 180 मतांनी पराभव झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com