Landslide near Datt Temple in Khambatki Ghat on Pune Satara Highway
esakal
खंडाळा (सातारा) : पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात दत्त मंदिराजवळ शुक्रवारी (ता.३) सकाळी मुसळधार पावसामुळे डोंगरावरील दरड कोसळल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम (Pune Satara Highway traffic update) झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.