Khambatki Ghat Traffic Jam : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; टँकर आडवा झाल्याने मोठी वाहतूक कोंडी

Khambatki Ghat Traffic Jam on Pune-Satara Highway : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात टँकर रस्त्यावर आडवा झाल्याने दुपारी अकरापासून वाहतूक कोंडी झाली. गांधी जयंतीच्या सुट्टीमुळे वाहनांची संख्या वाढल्याने घाटात लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Khambatki Ghat Traffic Jam on Pune-Satara Highway

Khambatki Ghat Traffic Jam on Pune-Satara Highway

esakal

Updated on: 

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात आज (ता. २) सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी झाली असून, दुपारी अकरा वाजल्यापासून घाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या (Khambatki Ghat Traffic Jam) आहेत. घाटात विरोधी दिशेने आलेला टँकर रस्त्यावरच आडवा झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यातच गांधी जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने महामार्गावर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com