

Pune Satara Highway Traffic Hit As Truck Overturns Near Khambatki Ghat Two Kilometer Vehicle Queue Builds Up
esakal
खंडाळा : पुण्याहून सातारा जाताना लागणाऱ्या खंबाटकी घाटाच्या पायथ्यालाच ट्रक पलटी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. दरम्यान खंडाळा रेस्क्यू टीम व खंडाळा पोलीस व भुईंज महामार्ग पोलीस यांनी तत्काळ घटनास्थळी भेट घेऊन ट्रक बाजूला करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.