Satara News : दोन दिवसांपासून त्याचा शोध सुरूच होता. दरम्यान, आज हरिपूर- पवारवाडी गावच्या हद्दीत खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या कॅनॉलच्या पुलाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.
Shirwal Police begin investigation after the body of a young man was found in a canal near Khandala."Sakal
खंडाळा : धोम- बलकवडी कालव्यात पोहण्यासाठी गेलेला तरुण दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याची शोधमोहीम सुरू असताना खंडाळ्यानजीक कालव्यात त्याचा मृतदेह आढळून आला. मच्छिंद्र गोपाळ रोमण (वय ३६, रा. रोमणवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मृताचे नाव आहे.