Boisar MIDC Accident : वटपौर्णिमेला एकत्र पुजला वड, दोन दिवसांतच नियतीचा क्रूर घाला! बोईसर एमआयडीसीत नवविवाहित तरुणाचा दुर्दैवी अंत; कॉम्प्रेसरचा व्हॉल्व्ह उघडताना काय घडलं?

Khatav youth electrocuted at Boisar MIDC : बोईसर एमआयडीसीतील टेक्सटाइल कंपनीत काम करताना विजेचा धक्का लागून खटावच्या तुषार कर्णे या नवविवाहित युवकाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
Khatav youth dies in Boisar MIDC accident

Khatav youth dies in Boisar MIDC accident

esakal

Updated on

खटाव (सातारा) : पालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसीमधील वनअप टेक्सस्टाइल्स कंपनीत काम करत असलेल्या खटाव येथील तुषार सुरेश कर्णे (वय ३३) या युवकाचा कामावर असताना विजेचा धक्का लागून मृत्यू (Boisar MIDC worker electric shock death) झाला. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या तुषारच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण खटाव गाव शोकसागरात बुडाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com