Snake Rescuer Dies During Treatment at Koregaon Hospital
esakal
कोरेगाव : आसरे (ता. कोरेगाव) येथील उसाच्या फडात घोणस जातीचा विषारी सर्प पकडताना त्याने केलेल्या दंशामुळे येथील सर्पमित्र योगेश धुमाळ (वय ४८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांनी आजवर शेकडो विषारी, बिनविषारी सर्प पकडून त्यांना अधिवासात सोडले असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात (Russell's viper bite in Koregaon Satara) आले.