Accident death : ग्रामपंचायत सदस्याचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू; कोरेगावमधील घटना

Koregaon Accident death : अरुण धर्माजी जाधव (वय ५१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद आज रात्री उशिरापर्यंत येथील पोलिस ठाण्यात झालेली नव्हती. मृत हे अंबवडे संमत कोरेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य होते.
Accident death : ग्रामपंचायत सदस्याचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू; कोरेगावमधील घटना
Updated on

कोरेगाव : हार्वेस्टरद्वारे तोडलेला ऊस पाठीमागून गोळा करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून एका ग्रामपंचायत सदस्य तथा प्रगतशील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अंबवडे संमत कोरेगाव (ता. कोरेगाव) येथे घडली आहे. अरुण धर्माजी जाधव (वय ५१) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची नोंद मंगळवारी रात्री उशिरापर्यंत येथील पोलिस ठाण्यात झालेली नव्हती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com