Koregaon Politics: कोरेगाव पंचायत समितीत राष्ट्रवादीच कायम; सभापतिपदी रूपाली गुरव, उपसभापतिपदी रवींद्र पवार बिनविरोध, कार्यकर्त्यांकडून जल्लोष!

Ravindra Pawar unopposed as vice chairperson NCP: कोरेगावात राष्ट्रवादीचा जल्लोष; रूपाली गुरव व रवींद्र पवार बिनविरोध निवडले
Koregaon Politics Update: Rupali Gurav Chairperson, Ravindra Pawar Vice Chairperson, NCP Holds Power

Koregaon Politics Update: Rupali Gurav Chairperson, Ravindra Pawar Vice Chairperson, NCP Holds Power

sakal

Updated on

कोरेगाव : पंचायत समितीच्या सभापतिपदी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या रूपाली शिवाजी गुरव (ल्हासुर्णे), उपसभापतिपदी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युतीचेच रवींद्र दादा पवार (आर्वी) यांची आज बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे कोरेगाव पंचायत समितीवरील राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कायम राहिली आहे. निवडीनंतर कोरेगाव पंचायत समितीसमोर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत बेंजो लावून जल्लोष केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com