

Koregaon Road Traffic Update Concretisation Work From Powai Naka To Bombay Restaurant Chowk Leads To Traffic Congestion
sakal
सातारा : पोवई नाका ते बाँबे रेस्टॉरंट चौक या मार्गावर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गावरून एसटी बससह सर्व अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. ३१ जानेवारी २०२७ पर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.