Koyna Dam: ‘कोयना’च्या शंभरीमुळे वीजनिर्मितीला दिलासा! दमदार पावसाने दोन महिन्यांत १०० टीएमसीचा टप्पा पार; २८.४४ टीएमसी पाणी नदीपात्रात

Koyna Dam Crosses 100 TMC After Heavy Monsoon Rains: कोयना धरणात जलसाठा शंभरीपार; वीजनिर्मितीला चालना आणि दुष्काळी भागांच्या सिंचनाला दिलासा, जुलैतील विक्रमी पावसामुळे जलवर्षाचे नियोजन मार्गी
Koyna Dam Crosses 100 TMC Milestone as Heavy Rains Increase Water Storage and Support Power Generation in Maharashtra

Koyna Dam Crosses 100 TMC Milestone as Heavy Rains Increase Water Storage and Support Power Generation in Maharashtra

SAKAL

Updated on

-सूर्यकांत पाटणकर

पाटण : महाराष्ट्राच्या वीजनिर्मिती आणि सिंचनासाठी महत्त्वाचे असलेल्या कोयना धरणाने ऑगस्टच्या अखेरीस पाणीसाठ्याची शंभरी ओलांडली. धरणातील पाणीसाठ्याने नुकताच १०० टीएमसीचा टप्पा पार केला. जूनअखेर पाणीसाठा खालावल्याने निर्माण झालेली दुष्काळाची चिंता आता दूर झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेच्या जवळ पोचल्याने राज्याच्या वीजनिर्मितीसह पूर्वेकडील दुष्काळी भागाच्या सिंचनाला दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com