

Koyna Dam Water Storage Reaches 10525 TMC Six Gates Opened Water Release Begins Bringing Relief To Maharashtra Farmers
sakal
पाटण: कोयना धरणाने पाणी साठवण क्षमतेचा निर्धारित साठा पूर्ण केला. गुरुवारी दुपारी तीन वाजता कोयना धरणाचा पाणीसाठा १०५.२५ झाला. धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने पूर्वेकडील सिंचनाच्या समस्या सुटण्यास मदत होईल.