

Koyna Reservoir Water Storage Drops Sharply in November Threatening Drinking Water Power Generation and Tourism in Satara
sakal
कास : तब्बल १०५ टीएमसी क्षमता असलेल्या कोयनेच्या छत्रपती शिवाजी महाराज (शिवसागर) जलाशयात फेब्रुवारी, मार्च महिन्यापर्यंत जेवढी पाणी पातळी असते, ती आत्ता नोव्हेंबरमध्येच झाली आहे. अशाच वेगाने जर ही पातळी कमी होत गेली, तर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह, वीजनिर्मितीवर मोठ्या मर्यादा येणार आहेत.