Koyna Dam Water Storage : 'कोयना' भरतंय, कृष्णेचाही वाढतोय विसर्ग..; धरण 88 टक्क्यांवर, 16 हजार 468 क्युसेक आवक, 13 हजार 894 क्युसेक विसर्ग

Koyna Dam Water Storage Reaches 92.70 TMC : कोयना धरणातील पाणीसाठा ९२.७० टीएमसीवर पोहोचला आहे. धरणात १६,४६८ क्युसेक आवक सुरू असून नियंत्रित विसर्ग केला जात आहे.
Koyna Dam latest water storage update

Koyna Dam latest water storage update

esakal

Updated on

कराड (जि. सातारा) : कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ सुरूच आहे. आज, शनिवारी (ता. ८) सकाळी आठ वाजता धरणातील पाणीसाठा ९२.७० टीएमसी (८८.०८ टक्के) झाला. धरणात उपयुक्त पाणीसाठा ८७.५८ टीएमसी (८७.४७ टक्के) इतका आहे. धरणात सध्या १६ हजार ४६८ क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत (Koyna Dam water level today) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com