Koyna Dam: नवजाला ९१ मिमी पाऊस! कोयना धरणातील पाणीसाठा ९२.७० टीएमसीवर, महाबळेश्वरला उघडीप तर कोयनानगरला पाऊस सुरूच

Koyna Dam Storage Hits 92.70 TMC After Heavy Rain in Navaja: कोयनानगर-नवजाला मुसळधार पावसाने कोयना धरणातील साठा झपाट्याने वाढला; दरवाजे चार फुटांवर स्थिर ठेवून २५ हजार ५५८ क्यूसेक विसर्ग सुरू
Navaja Records 91 MM Rainfall Koyna Dam Storage Reaches 92 Point 70 TMC With Water Discharge Still Underway

Navaja Records 91 MM Rainfall Koyna Dam Storage Reaches 92 Point 70 TMC With Water Discharge Still Underway

esakal

Updated on

- हेमंत पवार

कराड : महाबळेश्वर वगळता कोयनानगर व नवजा परिसरात पाऊस सुरूच असून कोयना धरणातील पाणीसाठा आज शुक्रवारी सकाळी आठ वाजता 92.70 टीएमसी झाला आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी चार फुटावर स्थिर ठेवण्यात आलेली धरणाचे दरवाजे कायम असून सध्या धरण व पायथा विज ग्रहातून 25 हजार 558 क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com