Karad News: कृष्णा काऱखान्याचा निवडणुक कार्यक्रम जाहीर ; २१ जुनला मतदान; १८ मे पासुन दाखल करता येणार उमेदवारी अर्ज

Krishna Cooperative Sugar Factory Election 2026: कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर. उमेदवारी अर्ज १८ मे पासुन दाखल करता येणार, मतदान २१ जूनला. निवडणुकीसाठी सज्ज कारखाना, ५० हजार मतदार.
Karad News

Karad News

esakal

Updated on

कऱ्हाड: राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार १८ मे पासुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे तर २१ जुनला मतदान होणार असल्याची माहिती कारखान्याच्या निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक अपर्णा यादव यांनी आज दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com