Suresh Bhosale: ‘कृष्णा’च्या कामगारांना १२ टक्के पगारवाढ: डॉ. सुरेश भोसले; कारखान्याच्या ६६ व्या गळीत हंगामास प्रारंभ, एआयसाठी पुढाकार

Salary Boost for Krishna Factory Employees: अध्यक्ष डॉ. भोसले म्हणाले, ‘‘कारखान्याचे आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे. कारखान्याची गाळप क्षमता वाढली असून, यंदा १५ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
Krishna Sugar Factory Starts 66th Crushing Season, Offers 12% Pay Raise to Workers

Krishna Sugar Factory Starts 66th Crushing Season, Offers 12% Pay Raise to Workers

Sakal

Updated on

रेठरे बुद्रुक: अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत आहे. येत्या काळात शेतीमध्ये उत्पादनवाढीसाठी कृष्णा कारखाना एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगून कारखान्याच्या कामगारांना १२ टक्केप्रमाणे पगारवाढ करणार असल्याचे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी आज जाहीर केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com