Satara News: 'पुरामुळे कृष्णा कृष्णाकाठच्या शेतीचे नुकसान'; जमिनी खचल्या; पिकांना फटका, पंचनामे करण्याची मागणी

Floods Damage Krishna Riverbank Farms: चार दिवसांपूर्वी पडलेला मुसळधार पाऊस व कोयना धरणातून आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती. पूर ओसरल्यानंतर नदीकाठच्या जमिनी तुटल्याने काही ठिकाणी नुकसान झाले. शेकडो एकर शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे.
Krishna River floods damage farmland; soil erosion and crop losses reported, farmers urge official survey.
Krishna River floods damage farmland; soil erosion and crop losses reported, farmers urge official survey.Sakal
Updated on

रेठरे बुद्रुक : नुकत्याच निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे कृष्णा नदीकाठावरील शेकडो एकर जमिनींचे नुकसान झाले. खरीप हंगामातील पिके व जनावरांची वैरण पुराने जमीनदोस्त झाली. चार दिवसांपूर्वी पडलेला मुसळधार पाऊस व कोयना धरणातून आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती. पूर ओसरल्यानंतर नदीकाठच्या जमिनी तुटल्याने काही ठिकाणी नुकसान झाले. शेकडो एकर शेतीतील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com