Satara Leopard Attack: वीजपुरवठा खंडित झाला अन् बिबट्याने साधला डाव; न्हाळेवाडीत २६ महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत, आईने फाेडला हंबरडा

Leopard Attack Kills 26 Month Old Child in Satara Village: न्हाळेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात २६ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू
Satara Leopard Attack Child Dies in Nhalewadi After Leopard Drags 26 Month Old Boy Away Villagers Demand Action

Satara Leopard Attack Child Dies in Nhalewadi After Leopard Drags 26 Month Old Boy Away Villagers Demand Action

sakal

Updated on: 

सातारा : सातारा तालुक्यातील न्हाळेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात जय संदीप खंडागळे २६ महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून मालगाव-न्हाळेवाडी परिसरात भीतीसह संतापाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com