

Leopard Enters House Through Broken Wall and Attacks Man Watching TV in Yelavewadi Patan Women Raise Alarm
sakal
ढेबेवाडी : रात्रीच्या सुमारास घरात घुसलेल्या बिबट्याने एकावर हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार सळवे विभागातील एकावडेवाडीनजीकच्या निनाईनगर- येळवेवाडी (ता. पाटण) येथे काल रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.