Limb group politics : 'लिंब गटात दाेन्ही राजेंचा लागणार कस'; इच्छुकांना शशिकांत शिंदेंच्या राष्ट्रवादीचा आधार

Battle Heats Up in Limb Group: गावोगावी कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. या तिन्ही ठिकाणी उमेदवार देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांचा कस लागणार आहे; पण इच्छुकांना माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या राष्ट्रवादीचा आधार राहणार आहे.
Political equations shift in Limb group as Shashikant Shinde’s NCP supports aspirants against both Rajes.

Political equations shift in Limb group as Shashikant Shinde’s NCP supports aspirants against both Rajes.

Sakal

Updated on

सातारा : तालुक्यातील लिंब जिल्हा परिषद गटासह लिंब व कोंडवे हे दोन्ही गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाल्याने येथील राजकीय वातावरण तापले आहे. गटासह या दोन गणांतून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. गावोगावी कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. या तिन्ही ठिकाणी उमेदवार देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले यांचा कस लागणार आहे; पण इच्छुकांना माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्या राष्ट्रवादीचा आधार राहणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com