

Anewadi Youth Dies In Satara Road Accident Unknown Vehicle Hits Two Wheeler On Limb Phata Flyover
sakal
आनेवाडी : पुणे-बंगळूर महामार्गावरील लिंब फाटा येथील उड्डाणपुलावर आज सायंकाळी दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली. या अपघातात आनेवाडी (ता. सातारा) येथील युवक प्रशांत बाबासाहेब फरांदे (वय २९) हा दुचाकीस्वार ठार झाला.