
Abhay Singh Jagtap Promises Vigorous Campaign for Local Governance Polls
Sakal
दहिवडी: सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून ताकदीने लढणार असल्याची स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माण-खटावचे नेते अभयसिंह जगताप यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.