Lonand Palkhi Darshan : लोणंदमध्ये माउलींच्या दर्शनबारीत बदल; यंदा पालखीचा दीड दिवसाचा मुक्काम, पाहा कशी असेल नवी व्यवस्था, मुख्याधिकाऱ्यांचे नवे आदेश जाहीर

Lonand Dnyaneshwar Palkhi new darshan route : लोणंद येथे ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी मुक्कामादरम्यान भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने नवीन दर्शनबारी निश्चित केली आहे.
Lonand Dnyaneshwar Palkhi new darshan route

Lonand Dnyaneshwar Palkhi new darshan route

esakal

Updated on

लोणंद (सातारा) : येथील पालखी तळावर माउलींचा पालखी सोहळा दीड दिवसाच्या मुक्कामासाठी विसावल्यावर वारकरी व भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन नगरपंचायत व पोलिस प्रशासनाने यंदा दर्शनबारीत काहीसा बदल केला (Wari 2026 Lonand darshan arrangements) आहे. येणाऱ्या वारकरी व भाविकांनी नवीन दर्शनबारीतून जाऊन माउलींच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड व लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com