Karad News: कऱ्हाड ग्रामीणमधील पाणीबाणी संपणार कधी?; नागरिक हैराण, कर आकारणी एकसमान, कमी दाबाने पुरवठा!

public anger over water issues in Karad: कऱ्हाड ग्रामीणमधील पाणीबाणी: हद्दवाढ भागातील नागरिकांची पाणीपुरवठ्याबाबत नाराजी
Residents of Karad rural areas waiting for water amid low pressure supply and ongoing water crisis.

Residents of Karad rural areas waiting for water amid low pressure supply and ongoing water crisis.

Sakal

Updated on

कऱ्हाड: मूळ शहरात पाण्याच्या गळतीचा प्रश्न कायम असतानाच आता हद्दवाढ भागातही गळतीचे ग्रहण लागले आहे. हद्दवाढ भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात कमी दाबाचा पाणी प्रश्‍न हैराण करत आहे. पालिका घरगुती पाण्यासाठी सरसकट वार्षिक दोन हजारांची पाणीपट्टी आकारते. त्या तुलनेत हद्दवाढ भागात पाणीपुरवठ्याची सुविधा देताना दुजाभाव होत असल्याचा आरोप आहे. त्या भागात कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न चार वर्षांपासून भेडसावत आहे. त्यामुळे शहर व हद्दवाढ भागात विरोधाभास दर्शविणारी पाणीपुरवठ्याची स्थिती संपणार तरी कधी? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com