Mahabaleshwar Rescue Operation : आंबेनळी घाटात लघुशंकेसाठी थांबणं बेतलं जीवावर; तोल जाऊन थेट 200 फूट खोल दरीत कोसळला युवक, ट्रेकर्सनी कसं वाचवलं?

youth rescued from Ambenali Ghat valley : आंबेनळी घाट हा खोल दऱ्या, तीव्र वळणे आणि घनदाट जंगलासाठी ओळखला जातो.
Pratapgad search and rescue team mission

Pratapgad search and rescue team mission

esakal

Updated on

महाबळेश्वर (सातारा) : आंबेनळी घाटातील मेटतळे धबधब्याजवळ सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळलेल्या युवकाला प्रतापगड सर्च ॲण्ड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स आणि महाबळेश्वर पोलिसांच्या संयुक्त बचाव मोहिमेद्वारे सुखरूप बाहेर काढण्यात यश (Mahabaleshwar rescue operation latest news) आले. पाऊस, अंधार आणि अतिशय निसरडा परिसर अशा प्रतिकूल परिस्थितीत राबविण्यात आलेल्या या धाडसी मोहिमेतून युवकाला अक्षरशः नवजीवन मिळाले.

Loading content, please wait...

Related Stories

Chandrashekhar Bawankule
PWD and Police Rush to Kelghar Ghat After Landslide Disrupts Traffic
PWD Minister Shivendrasinhraje Bhosale
‘Accident Monday’ Turns Deadly; 14 Killed in Ambenali Ghat and Dhule Highway Mishaps
Marathi News Esakal
www.esakal.com