Mahabaleshwar Road: महाबळेश्वर-तापोळा मार्ग पुन्हा धोक्यात! मुसळधार पावसाने रस्ता खचला; अवजड वाहनांना बंदी

Heavy Vehicles Banned on Mahabaleshwar Tapola Road: फळणे वस्ती परिसरात रस्ता पुन्हा खचल्याने महाबळेश्वर-तापोळा मार्गावरील वाहतूक विस्कळीत; केवळ लहान वाहनांनाच मर्यादित परवानगी, मोठ्या दुर्घटनेची भीती
Mahabaleshwar Tapola Route Faces Severe Road Damage Heavy Vehicles Prohibited After Continuous Monsoon Rains

Mahabaleshwar Tapola Route Faces Severe Road Damage Heavy Vehicles Prohibited After Continuous Monsoon Rains

sakal

Updated on

महाबळेश्वर : महाबळेश्वर- तापोळा या महत्त्वाच्या व रहदारीच्या मार्गावरील फळणे वस्ती परिसरात रस्ता खचण्याची समस्या पुन्हा एकदा गंभीर बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हा रस्ता पुन्हा खचू लागला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com