

Mahabaleshwar Shocked: Heating Stove Inside Container Claims Two Lives
sakal
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागात गाढवली- अहिर रस्त्यादरम्यान उत्तेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर असलेले दोन बांधकाम मजूर थंडीपासून बचाव करण्यासाठी कोळशाची शेगडी पेटवून कंटेनरमध्ये झोपल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.